प्रभाग क्रमांक सहा मधून अपक्ष उमेदवार रजनी टेकावडे यांनी महायुतीच्या उमेदवार शुचिता हाडा यांना आज दिनांक 13 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता मंत्री गिरीश महाजन यांच्या कोर्ट चौक येथील संपर्क कार्यालयात पाठिंबा जाहीर केला आहे .
जळगाव: प्रभाग क्रमांक सहा मधून अपक्ष उमेदवार रजनी टेकावडे यांनी महायुतीच्या उमेदवार शुचिता हाडा यांना दिला पाठिंबा - Jalgaon News