नागपूर शहर: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा नागपुरात डंका; विक्रमी प्रतिसादानंतर नागपूरकरांशी साधला संवाद
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासावर आधारित आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी केली असून, संपूर्ण महाराष्ट्रातून चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.