महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांच्या सर्वेक्षणात घोळ?, ॲड. पीयूष पाटील यांचे गंभीर आरोप महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरील प्राप्त तक्रारींवर कर्मचाऱ्यांकडून जळगावात केले जाणारे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप कोऱ्या पंचनामा फॉर्मवर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेत असल्याचा दावा यासंदर्भात माहिती आज दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता महानगरपालिकेत माध्यमांना प्राप्त झाली आहे.