हिंगोली: मेंदू विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाची आमदार आमदार बांगर यांनी आर्थिक मदत देत पुढील उपचाराची केली व्यवस्था
हिंगोली शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांनी 16 वर्षापासून मेंदू विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णाची आर्थिक मदत करत पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती आज दिनांक 11 ऑक्टोंबर वार शनिवारी रोजी साडेदहा वाजता प्राप्त झाली आहे