Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

साकोली तालुक्यात सिलेंडर व पेट्रोलचा पुरेसा साठा आहे कोणीही अफवा पसरवू नये तहसीलदारांचे आवाहन

Sakoli, Bhandara | Mar 14, 2026
साकोली तालुक्यात सिलेंडर व पेट्रोलचा पुरेसा साठा आहे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही कोणीही अफवा पसरवू नये तहसीलदारांचे आवाहन, सध्या जागतिक स्तरावर युद्ध सुरू असल्याने पेट्रोल डिझेल व सिलेंडरचा जगात तुटवडा असला तरी भारतामध्ये असे कुठलेही वातावरण नाही साकोली तालुक्यातही पुरेल एवढा सिलेंडर व पेट्रोल डिझेलचा साठा आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवा पसरवू नये व पेट्रोल डिझेलवरच्या अनपांवर गर्दी करू नये असे आव्हान साकोलीचे तहसीलदार निलेश कदम यांनी केले आहे

MORE NEWS

साकोली तालुक्यात सिलेंडर व पेट्रोलचा पुरेसा साठा आहे कोणीही अफवा पसरवू नये तहसीलदारांचे आवाहन - Sakoli News