जळगाव: जळगाव,
जळगाव ग.स. सोसायटी नोकरभरतीवरून राजकीय वाद, २४ तासांत स्टे उठवल्याने संशय माजी मंत्री एकनाथ खडसे
जळगाव, *जळगाव ग.स. सोसायटी नोकरभरतीवरून राजकीय वाद, २४ तासांत स्टे उठवल्याने संशय ; नियमबाह्य भरती व कोट्यवधींच्या व्यवहाराचा एकनाथ खडसेंचा आज दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता शिवराम नगर येथील निवासस्थानी आरोप.