नागपूर शहर: गुन्हा करण्याआधीच आरोपी पोहोचले जेलमध्ये : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रवीण काळे यांनी 11 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलिसांनी पोलीस स्टेशन हद्दीत कार्यवाही करताना घातक शस्त्रासह फिरणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.