Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: नागपुरात दोन दुचाकींचा भीषण अपघात; दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Nagpur Urban, Nagpur | Apr 3, 2026
गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन मोटारसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. हा अपघात दिल्ली पब्लिक स्कूल जवळील सारथी पब्लिक स्कूलसमोर घडला.​मृतांची नावे: विरू शंकर चौधरी आणि सुमित संजय राऊत अशी सांगण्यात आली आहे तर या अपघातात ​जखमी मनिष महिपाल चव्हाणचा उपचार रुग्णालयात सुरू आहे.