जालना: जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी...
अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून आदेश निर्गमित...
Jalna, Jalna | Jul 10, 2026 जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी... अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून आदेश निर्गमित... 21 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आदेश लागू... आज दिनांक 10 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जालन्याचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात 10 जुलै रोजी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा, 18 जुलै रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन यासह इतर विविध जयंती, पुण्यतिथी व