नागपूर शहर: पाचपावली परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
3 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पाच पावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन गटांमध्ये ह्यांना मारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे यामध्ये हातात काठ्या घेऊन मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून काही अंतर्गत वादातून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान यामध्ये काही जण जखमी झाल्याचे ही सांगण्यात येत आहे.