जालना: पोरांनो स्वतःची काळजी घ्या,अंतरवालीत पाटाकडे पोहायला जाऊ नका,जरांगे यांना आंतरवाली स.येथे लागली आंदोलना आल्याने काळजी
Jalna, Jalna | Aug 29, 2026 आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये आंतरवालीख आलेल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधवांची व पोरांची काळजी केली आहे, अंतरवालीत आल्यावर पोरांनो इकडे तिकडे फिरू नका पाटाकडे पोहायला जाऊ नका स्वतःची काळजी घ्या आपली माय माऊली घरी वाट बघत असते त्यामुळे स्वतःची काळजी घ्या व आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घ्या असे म्हणत त्यांनी आंदोलनाला येणाऱ्या पोरांची काळजी केली आहे.