शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित 'खासदार क्रीडा महोत्सवा'चा समारोप उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होते.आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरावर आयोजित केला.