पारशिवनी: 'झाडे लावा-झाडे जगवा'चा संदेश; भागीमहारी ( पारशिवनी )येथे वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपण उत्साहात संपन्न.
'झाडे लावा-झाडे जगवा'चा संदेश; पारशिवनी तालुका तील भागीमहारी येथे सरपंच ज्योती भोडेकर व सामाजिक वनिकरण विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी ललित गेडाम व तालुका अरोग्य विस्तार अधिकारि, तालुका आरोग्य सहायक तुषार मुन यांचे प्रमुख उपास्थितीत वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपण उत्साहात संपन्न.