सेलू: राष्ट्रीय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा कन्याकुमारी येथे नूतनच्या पाच खेळाडूंची निवड
Sailu, Parbhani | Jan 20, 2024 सेलू येथील नूतन विद्यालयाच्या पाच खेळाडूंची निवड कन्याकुमारी येथे होणाऱ्या राष्ट्रीय फ्लोअर बॉल क्रीडा स्पर्धेसाठी झाली असून उभयतांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत