नागपूर शहर: : विषारी औषध घेतल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; कळमणा पोलीस ठाण्यात नोंद
कळमणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० वर्षीय व्यक्तीने अज्ञात कारणावरून विषारी औषध घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मिनी माता नगर, राजीव गांधी शाळेजवळ राहणारे मनोज शांताराम काटेकर यांनी आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणास्तव विषारी औषध प्राशन केले.