कोरपना: वृक्षदिंडी काढून केली वसुंधरेची जनजागृती बीबी गावांचा अभिनव उपक्रम
कोरपणा तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे पाच जुलै रोज शनिवारला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पर्यावरण रक्षणासाठी अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्यात आलीत ग्रामपंचायत बिबी यांच्या पुढाकाराने माजी वसुंधरा अभियान अंतर्गत गावात भव्य वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी गावातील नागरिक विद्यार्थी अंगणवाडी बालके ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.