Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

जालना: साडेअकरा लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एक आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची नाव्हा चौफुलीवर कारवाई

Jalna, Jalna | Jul 7, 2026
मानवी आरोग्यास घातक आणि महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. नाव्हा चौफुली येथे सापळा रचून पोलिसांनी 8 लाख 85 हजार 600 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे लोडिंग वाहन असा एकूण 11 लाख 35 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवार दि. 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी एका आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.
जालना: साडेअकरा लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एक आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची नाव्हा चौफुलीवर कारवाई - Jalna News