Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६ जणांचे विमान अपघाती मृत्यू, राज्यात शोककळा

Digras, Yavatmal | Jan 28, 2026
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाला आज बारामती येथे लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमान उतरत असताना हे विमान विमानतळ परिसरातील एका शेतात कोसळले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज बारामतीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एका सभेचा समावेश होता.