हवेली: उरुळी कांचन च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या निवडीवरून ग्रामसभेत राडा
Haveli, Pune | Sep 17, 2025 उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद झाल्याचे पहावयास मिळाले. महादेव कांचन यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याचे सरपंच ऋतुजा कांचन यांनी जाहीर केल्यानंतर हा वाद निर्माण झाला.