प्रा. आ. केंद्र कुंभार पिंपळगाव येथे एचपीव्ही लसीकरण.
4.2k views | Jalna, Maharashtra | Mar 31, 2026 जालना दि.३१/३/२६ मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम मिन्नू मॅडम व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जयश्री भुसारे मॅडम, माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनखाली प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभार पिंपळगाव येथे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास भोजने यांच्या उपस्थीत HPV लसीकरण मोहिम अंतर्गत प्रथम लाभार्थ्यास लस देण्यात आली. एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुख कर्करोगापासून संरक्षण होते. १४ वर्षे पूर्ण १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येत आहे.