Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

पुणे शहर: पुणे महानगरपालिकेत उद्या १६३ जागांसाठी होणार मतदान

Pune City, Pune | Jan 14, 2026
पुणे महानगरपालिकेत उद्या १६३ जागांसाठी होणार मतदान होणार आहे. प्रशासनाकडून मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. पुण्यात ४०११ मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहे, त्यासाठी १३८६२ मतदान यंत्रे आणि ५३२१ कंट्रोल युनिट्स उपलब्ध करून देण्यात आली.
पुणे शहर: पुणे महानगरपालिकेत उद्या १६३ जागांसाठी होणार मतदान - Pune City News