नागपूर शहर: शांतता व सलोखा राखण्यासाठी परिमंडळ-५ पोलिसांचा रूट मार्च; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे डीसीपींचे आवाहन
26 मे ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार,आगामी बकरीद सण शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा व्हावा यासाठी परिमंडळ-५ च्या पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांच्या नेतृत्वाखाली यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे २ तास पायी रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये ८ अधिकारी आणि ५० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंग य