चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये पैसे वाटण्याचा विक्रम झाला असून नवा तेलगी हा जन्माला आला आहे .अशी नाव न घेता टीका आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केली असून आज दिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे.