नागपूर शहर: बँक खाती सायबर गुन्हेगारांना देणे महागात; गुन्हा दाखल : सूर्यकांत चांभारे, हेड कॉन्स्टेबल
जरीपटका पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सूर्यकांत चांभारे यांनी 30 जुलैला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार,कमी वेळात कमाईच्या आणि कमिशनच्या प्रलोभनाला बळी पडून बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंदिरा गांधी कॉलनी शाखेतील खातेधारकांनी आपली बँक खाती सायबर गुन्हेगारांच्या केली होती. या खात्यांचा वापर देशभरातील ऑनलाइन फसवणुकीची बेकायदेशीर रक्कम मागवण्यासाठी केला जात होता. याबद्दलची अधिक माहिती हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत चांभारे यांनी दिली आहे.