नागपूर शहर: उज्वल नगर येथे हातात कोयता घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला अटक
27 एप्रिल ला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे सोनेगाव अंतर्गत येणाऱ्या उज्वल नगर येथे हातात कोयता घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव सुरेंद्र मेंडूले असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून दीडशे रुपये किमतीचा एक कोयता जप्त करण्यात आला आहे.