वाशिम: समनक जनता पार्टीची मंगरूळपीर येथील खाडे सभागृह येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न
Washim, Washim | Oct 17, 2025 वाशिम जिल्ह्यात समनक जनता पार्टी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ताकतीने लढणार! मंगरूळपीर येथे पार पडली प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक. इच्छुक उमेदवारांनी संपर्क करण्याचे आवाहन...