घनसावंगी: दहा वर्षांनी रंगला मैत्रीचा मेळावा; अंतरवाली टेंभीत ‘गेट-टुगेदर’ उत्साहात..
दहा वर्षांनी रंगला मैत्रीचा मेळावा; अंतरवाली टेंभीत ‘गेट-टुगेदर’ उत्साहात.. आज दिनांक 2 शनिवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील ओम शांती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या २०१५-१६ च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा ‘गेट-टुगेदर’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. तब्बल दहा वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रमंडळींनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदाचा अविस्मरणीय क्षण अनुभवला. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एकमेकांविषयीची आपुलकी, जिव्हाळ