अमरावती: शहरात भाजपला मोठा धक्का,भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कुणाल सोनी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवेश
आज १७ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी साडे चार वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन ची सपकाळ यांचे हस्ते अमरावती भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे सक्रिय पदाधिकारी श्री कुणाल सोनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या वाटेवर पाऊल ठेवले आहे.याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसकडे झुकाव दाखवला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)चे संघटन सचिव अमित बाळा गावंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)