उत्तर सोलापूर: मुळेगाव रोड LPG पंप लगत लकी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये असलेल्या फिश सेंटरला शाॅट सर्कीटमूळे लागली भीषण आग..
सोलापूर शहरातील मूळेगावं रोड LPG पंप लगत असलेल्या लकी सव्हिसिंग सेंटरमध्ये असलेल्या फिश स्टोरेज सेंटरला शाॅट सर्कीटमूळे अचानक आग लागली,स्थानिकांनी घटनेची माहिती अग्निशमक दलाला माहिती देताच घटनास्थळी अग्शिशामक दलाच्या चार गाड्या दाखल झाले असुन आगीवर नियत्रण आणण्यात अग्निशमक दलाला यश आले.या आगीत कोणतेही जीवीत हाणी झाली नाही.आगीमूळे काही काळ परिसरात गर्दी जमली