औंढा नागनाथ: ठाकरे शिवसेना उपनेते बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत मराठवाड्याचा हंबरडा मोर्चा, नियोजनार्थ जवळाबाजार येथे बैठक पडली पार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी सरसकट कर्जमाफी करावी तात्काळ पिक विमा मंजूर करावा यासह शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी ११ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या मोर्चा अनुषंगाने नियोजनात औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत दिनांक ९ ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे.