जालना: गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत अहोरात्र सेवा; 35-40 तास कर्तव्य बजावणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचा गौरव..
गणेशोत्सवासा
Jalna, Jalna | Sep 29, 2026 गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत अहोरात्र सेवा; 35-40 तास कर्तव्य बजावणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचा गौरव.. गणेशोत्सवासाठी रात्रंदिवस झटले मनपा अधिकारी-कर्मचारी; आयुक्त अंजली शर्मा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान.. आज दिनांक 29 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडेपर्यंत जालना शहरातील गणेशोत्सव सुरक्षित, स्वच्छ आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अ