राष्ट्रीय हिंदू संघटनेतर्फे रोहन घुगे यांना गोरक्षकांवरील हल्ले थांबावे व गोरक्षकांना जामीन मंजूर व्हावे यासाठी दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.
जळगाव: राष्ट्रीय हिंदू संघटनेतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन देण्यात आले. - Jalgaon News