Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

खालापूर: मिसिंग लिंकजवळ एकाच दिवशी दोन अपघात

Khalapur, Raigad | May 17, 2026
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंकजवळ शुक्रवारी संध्याकाळी तीन कंटेनर एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले होते. त्यानंतर रात्री त्याच ठिकाणी एका बसने समोरील उभ्या असलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुसरा अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले, तर एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी एक्स्प्रेसवेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.