अलिबाग: शिवरायांच्या पद्मदुर्ग किल्ल्याला जेट्टीची प्रतीक्षा
Alibag, Raigad | Apr 6, 2026 पद्मदुर्ग ऊर्फ कासा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला 1676 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पवन झालेला पद्मदुर्ग किल्ला जेट्टीच्या प्रतीक्षेत आहे. जंजिरा किल्ल्यासाठी नुकतेच 100 कोटी खर्चुन जेट्टी बांधण्याचे कामसुरू होऊन काम पूर्ण झाले. मात्र शिवरायांच्या पद्मदुर्ग किल्ल्यासाठी जेट्टी बांधण्यासाठी प्रतीक्षा का करावी लागते.