मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भुसावळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकार यांच्या प्रचारार्थ भुसावळ येथे त्यांच्या विराट सभेच्या आयोजन करण्यात आले आहे या संदर्भातील माहिती आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.