कंधार: मी साधू संत नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार कंधार येथे सभेत बोलताना म्हणाले
Kandhar, Nanded | Nov 24, 2025 आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान कंदार येथे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तूम्ही मला साथ द्या , मी तुम्हाला साथ देतो . तूम्ही मला सहकार्य करा , मी तुम्हाला सहकार्य करतो . आता मीडियावाले म्हणतील अजिद दादांनी प्रलोभने दाखवली .. मी बोलनारच , मी साधू संत नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले .. नांदेड जिल्हयातील कंधार येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.