भंडारा: महाराष्ट्रात बनावट कस्टमर केअर नंबरांपासून होशियार राहा, फसवणुक झाल्यास 1930 या नंबरवर तक्रार करा
महाराष्ट्र सायबरने बनावट कस्टमर केअर क्रमांकांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. फोन करण्यापूर्वी नेहमी अधिकृत संकेतस्थळावरून क्रमांक तपासावा. आर्थिक फसवणूक झाल्यास 1930 हेल्पलाइन किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करावी, अशी भंडारा सायबर पोलिसांची सूचना.