फुलंब्री: फुलंब्री मतदारसंघातील सिंचनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांना आमदारांचे साकडे
फुलंब्री विधानसभा मतदार संघात असणाऱ्या सिंचनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. यावेळी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.