नागपूर शहर: चिखली ले-आऊटमध्ये कचऱ्याला भीषण आग; फायर स्टेशनपासून अवघ्या एका मिनिटाचे अंतर!
नागपूर शहरातील कलमना परिसरातील चिखली ले-आऊट भागात आज कचऱ्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, या ठिकाणापासून अग्निशमन दलाचे कार्यालय (फायर स्टेशन) अवघ्या एका मिनिटाच्या अंतरावर असूनही, कचऱ्याच्या ढिगाऱ्याने पेट घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होत.