धरणगाव येथे लग्नसमारंभात पिस्तूल वस्तू हातात घेऊन नाचल्याचा व्हिडिओ व्हायरल .माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची थेट मुख्यमंत्र्यांसह जळगावच्या पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार ही माहिती आज दिनांक 29 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे