नागपूर शहर: नागपुरात सिमेंट मिक्सरच्या धडकेत एकाचा मृत्यू; यशोधरानगर पोलिसात गुन्हा दाखल
24 मे ला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारास एक भीषण अपघात झाला. आकाशवाणी जवळील नारायण विद्यालय स्कूल समोर एका भरधाव व निष्काळजीपणे आलेल्या सिमेंट मिक्सर वाहनाने पॅशन प्रो मोटरसायकलला कट मारला. या कटमुळे चालकाचा ताबा सुटून मोटरसायकल रस्त्यावरील सिमेंट गर्डरला जाऊन धडकली. या अपघातात दुचाकीवरील अजय डब्बुलाल गज्जाम आणि त्यांचा १६ वर्षीय शेजारी मानव दामोदर नरुले हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉ