महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्त भाजपाच्या इच्छुकांच्या मुलाखतीतील मंत्री गिरीश महाजन यांच्या कोर्ट चौक येथील संपर्क कार्यालयात आज दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता घेण्यात आल्या यावेळी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती.
जळगाव: महानगरपालिकेच्या निवडणुक निमित्त भाजपाच्या इच्छुकांच्या मुलाखती मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात घेतल्या - Jalgaon News