Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

तुमसर: नाकाडोंगरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ निमित्त जिल्हाधिकारी सावनकुमार यांची भेट

Tumsar, Bhandara | Sep 17, 2025
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे आज दि. 17 सप्टेंबर रोज बुधवारला दुपारी 2 वा. भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या शुभारंभ निमित्त भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या व गावातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तुमसरचे तहसीलदार गणेश दिघे, नायब तहसीलदार संजय जांभुळकर, पं.स.सदस्य नंदू रहांगडाले ,सरपंच सुमित गोपाले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MORE NEWS