रामटेक: महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2026 चे रेशीमबाग येथे शानदार उद्घाटन
Ramtek, Nagpur | Mar 22, 2026 ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2026 चे उद्घाटन रेशीम बाग नागपूर येथे रविवार दिनांक 22 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.यावेळी अतिथींनी विविध स्टॉल्सला भेटी दिल्या.