हवेली: बोरी एंदी येथे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांची पावसात घसरून पडलेले झाली फजिती सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Haveli, Pune | Sep 15, 2025 बोरी एेंदी या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटे हे गावात घुसले. यावेळी मुसळधार चालल्या पावसामुळे एका घरात चोरी करताना तेथील फरशीवरुन घसरून पडले. या घटनेमुळे चोरांची चांगलीच फजिती झाली. हे व्हिडिओ मधुन दिसून आले.