शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गांडोळे ता. दिंडोरी येथे गोवर रूबेला लसीकरण अभियान संपन्न
2.6k views | Nashik, Maharashtra | Sep 24, 2025 समाजातील आरोग्यविषयक संवेदनशीलता वाढविण्यासाठी आणि आजार प्रतिबंधासाठी गोवर व रूबेला यांचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गांडोळे येथे गोवर रूबेला लसीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले. लसीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना सुरक्षित व निरोगी जीवन मिळवण्यासाठी प्रेरित केले गेले. गोवर व रूबेला रोगांपासून मुलांचे संरक्षण करणे,लसीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थी रोगमुक्त करणे,बाल आरोग्य बाबत जनजागृती वाढवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.