मोर्शी: रोजगार हमी योजनेची साईट बंद झाल्याने छत्रपती मोर्शी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
आज 16 सप्टेंबरला दुपारी एक वाजता छत्रपती मैत्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, श्रणीत राऊत यांच्या उपस्थित उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन, व विभागाच्या कार्यालयासमोर ठीय्या आंदोलन करुन रोजगार हमी योजनेच्या साईट सुरू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित डंमरु व ताट वाजवुन प्रशासनाचा निषेध केला