यावल: यावल शहराच्या विस्तारित भागात अनेक समस्या, समस्या न सोडवल्यास शिवसेना शिंदे गटाचे नितीन सोनार यांचा आंदोलनाचा इशारा
Yawal, Jalgaon | Sep 21, 2025 यावल शहराच्या विस्तारित भागात सरदार वल्लभभाई पटेल स्कूल आहे. स्कूलच्या परिसरात दहा वर्षापासून अनेक नागरिक राहतात मात्र या भागात मूलभूत सुविधा नगरपालिकेने दिलेल्या नाही. तेव्हा येथील समस्या प्रचंड वाढले आहे व या भागात साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. तेव्हा येथील समस्या सोडवल्या नाही तर नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नितीन सोनार यांनी दिला आहे.