मूळ मुद्दलवर व्याजाच्या मोबदल्यात 10 टक्के ते 70 टक्के प्रमाणे परतावा घेऊन देखील आणखी पैशाची मागणी केली. याबाबाबत 'पोलीसांत तक्रार केल्यास, जीपला बांधुन गावातून वरात काढतो' अशी धमकी खाजगी सावकारांनी एका पेंटरला दिल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाम वामन सावंत व इतर 2 ते 4 इसमांवर गुन्हा दाखल