निवडणुक आचारसंहिता व राज्य निवडणुक आयोग यांच्याविषयी मतदारामध्ये विश्वास वाढविण्याच्या दृष्टीने मदत व्हावी व पारदर्शक निवडणुक प्रक्रिया पार पाडावी यासाठी राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीचे निवडणुकीची मतमोजणी व निकाल हा एकत्रित रित्या २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने निवडणूक नायब तहसीलदार गोसावी यांना निवेदन देण्यात आले